शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कवठेगुलंदच्या तरुणास फाशीची शिक्षा; पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा केला होता खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 16:09 IST

जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

संदीप बावचे

जयसिंगपूर : चारित्र्याचा संशय घेवून भांडण काढून यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने पत्नीसह सासू, मेव्हणा, मेव्हणीचा खून केल्याप्रकरणी कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ४०) याला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी मंगळवारी हा निकाल दिला.

आरोपीची मुलगी हिच्यासह २४ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. येथील सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खुनाची ही घटना यड्राव (ता. शिरोळ) येथे आॅक्टोंबर २०१८ साली घडली होती.याबाबत माहिती अशी की, पार्वती औद्योगिक वसाहत यड्राव येथे आरोपी प्रदीप जगताप याने पत्नी रूपाली जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून भांडण काढले होते. यावेळी यंत्रमागाच्या लाकडी माºयाने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित आयरेकर यांना डोकीत मारून ठार केले होते. शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक आय.एस.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एस.हारगुडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. सरकारी वकील व्ही.जी.सरदेसाई यांचा युक्तिवाद आणि आरोपी जगताप यांची मुलगी सानवी हिने दिलेली साक्ष, आरोपीच्या कपड्यावर मृतांच्या रक्ताचे लागलेले डाग, घटनेपुर्वी झालेले भांडणाबाबत साक्षीदारांनी दिलेला जबाबानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय