शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या कौशिकी जाधवची कौतुकास्पद कामगिरी, शिक्षणासाठी 83 लाखांची शिष्यवृत्ती मिळविली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:52 IST

इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ...

इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थिनीची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिला सुमारे ८३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती केंद्र सरकारमार्फत मिळाली आहे.मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशीन टूल्स ॲण्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टिस, टूल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मशीन डिझाईन या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी तिला फायदा झाला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी तिचे कौतुक केले. कौशिकी हिला प्रा.डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा.डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. आर. डी. पाटील, प्रा. एस. ए. सौंदत्तीकर व प्रा. अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले.उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणा-या समकक्ष परिक्षेसाठी डीकेटीई मध्ये वेळोवेळी तज्ञ प्राध्यपकांचे गेस्ट लेक्चरचे आयोजन केले जात असते. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा होत असतो. कौशिकी जाधव हिच्या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीichalkaranji-acइचलकरंजी