कसबा बावडा वेगळा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:48+5:302020-12-05T04:52:48+5:30
०३१२२०२०-कोल- भगवा चौक मौत का कुआ ... कसबा बावडा मेनरोडवरील भगवा चौक काॅर्नरला असलेल्या गटरच्या चेंबरवरील मोडकळीस आलेली लोखंडी ...

कसबा बावडा वेगळा फोटो
०३१२२०२०-कोल- भगवा चौक
मौत का कुआ ...
कसबा बावडा मेनरोडवरील भगवा चौक काॅर्नरला असलेल्या गटरच्या चेंबरवरील मोडकळीस आलेली लोखंडी जाळी अज्ञात व्यक्तीने नेल्याने गटरचे चेंबर उघडे पडल्याने कोणाच्यातरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.(छाया : दीपक जाधव)
---