शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद-कुंकू, लिंबूचे उतारे; कोल्हापुरातील बालिंगा पाडळीमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:10 IST

ग्रामस्थांमध्ये पसरले भितीचे वातावरण

प्रकाश पाटील

कोपार्डे : शहरा पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाडळी खुर्द ता. करवीर गावच्या वेशीवर मुलीचा फोटो, हळद, कुंकू लिंबू, सुया, काळ लावून वेशीवर उतारे पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत असून अशा याला नेमका आळा घालायचा कसा असा प्रश्न समोर उभा आहे.करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गाव राजकीय व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील नावाजलेले गाव आहे. कोल्हापूर शहराचा विस्तार पुईखडी, रिंगरोड बाजूला शहराचा वाढत्या विस्तारामुळे गावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच गावात काही दिवसापासून करणीचे प्रकार वाढले आहेत. करणीमध्ये मुलीच्या फोटोचा वापर केला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छ.शाहू महाराजाच्या पुरोगामी जिल्ह्यात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे. हा वशीकरणासाठी केलेला अंधश्रद्धा अघोरी प्रकार असल्याने ग्रामस्थांनी लक्ष घातले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी