शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

कनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण, प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:36 PM

पूर्ववैमनस्यातून कनाननगर येथील साठे चौकातील घरात घुसून सहा जणांनी साहित्याची मोडतोड करुन सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र लंपास केल्याच्या प्रकार घडला. या प्रकरणी संशयित महेश लोखंडे, अमित ऐवाळे, सतीश चौगले, अविनाश सुतार (चौघेही रा. कनाननगर), निहाल मुजावर (शिवाजी पेठ), अक्षय पाटील (रा. फुलेवाडी) यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून कनाननगर येथील साठे चौकातील घरात घुसून सहा जणांनी साहित्याची मोडतोड करुन सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र लंपास केल्याच्या प्रकार घडला. या प्रकरणी संशयित महेश लोखंडे, अमित ऐवाळे, सतीश चौगले, अविनाश सुतार (चौघेही रा. कनाननगर), निहाल मुजावर (शिवाजी पेठ), अक्षय पाटील (रा. फुलेवाडी) यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.मंदा दीपक जाधव (वय ३२ रा. अण्णाभाऊ साठे चौक, कनाननगर) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, संशयित आणि जाधव यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. १ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संशयित फियार्दी जाधव यांच्या आईस शिवीगाळ, दमदाटी आमि धक्काबुक्की करीत घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील साहित्य विस्कटले.

दारातील दुचाकी गाडीचे नुकसान केले. कपाटातील सोन्याचे टॉप्स आणि सोन्याचे मंगळसूत्र चोरले. त्यानंतर सहा जण पसार झाले. संशयितापैकी लोखंडे आणि सुतार दोघेही सराइत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर