शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Kagal Vidhan Sabha Election 2024: समरजित घाटगेंकडून बोगस मतदानाचा आरोप, अधिकाऱ्यांनी दिली नेमकी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:49 IST

दत्ता पाटील  म्हाकवे : पिराचीवाडी ता. कागल येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी सोशल ...

दत्ता पाटील म्हाकवे : पिराचीवाडी ता. कागल येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र असा बोगस मतदानाचा कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे मतदान केंद्रावरावरील अधिकाऱ्यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले. पिराचीवाडीत १३९० इतके मतदार असून येथील दोन मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे. पहिल्याच सञात मतदारांचा उत्तम प्रतिसाद असल्याचेही मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, समरजित घाटगे यांनी बोगस मतदानाचा केलेला आरोप तथ्यहीन असून शहानिशा करूनच आरोप करावेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात नावलौकिक मिळविलेल्या पिराचीवाडी गावची नाहक बदनामी करु नये अशीही विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.

''विधानसभेचा अर्ज दाखल केल्यापासून समरजित घाटगे यांनी आपल्या गावाला एकदाही भेट दिलेली नाही. उलट यापूर्वी येथील सुरू असणाऱ्या विकासकामात त्यांनी खोडाच घालण्याचा प्रयत्न केला आहे. येथे लोकशाही मार्गाने अत्यंत सुरळीतपणे मतदान सुरू आहे. - सुभाष भोसले, माजी सरपंच पिराचीवाडी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलVotingमतदानSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024