कागल तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:29+5:302021-02-05T07:04:29+5:30
व्हन्नूर, कासारी, कुरणी, वडगाव, बेलवळे खुर्द, खडकेवाडा, चिमगाव, सिद्धनेर्ली, उंदरवाडी, आणूर, रणदिवेवाडी, व्हन्नाळी, बेलेवाडी मासा, केंबळी, करंजिवणे, ...

कागल तालुका
व्हन्नूर, कासारी, कुरणी, वडगाव, बेलवळे खुर्द, खडकेवाडा, चिमगाव, सिद्धनेर्ली, उंदरवाडी, आणूर, रणदिवेवाडी, व्हन्नाळी, बेलेवाडी मासा, केंबळी, करंजिवणे, भडगाव, सावर्डे खुर्द, हसूर खुर्द, हमीदवाडा, बाळेघोल, सोनगे, मेतके, वाळवे खुर्द, बानगे, यमगे,
2) सर्वसाधारण स्त्री : गावे २४ : पिंपळगाव खुर्द, मळगे बुद्रुक, बाचणी, बस्तवडे, एकोंडी, सुळकुड, सावर्डे बुद्रुक, करड्याळ, मुगळी, म्हाकवे, गोरंबे, मळगे खुर्द, तमनाकवाडा, शंकरवाडी, फराकटेवाडी, हणबरवाडी, अवचितवाडी, वंदुर, कसबा सांगाव, करनुर, बामणी, दौलतवाडी, अर्जुनवाडा, पिराचीवाडी,
3) ओबीसी प्रवर्ग : गावे ११ : बिद्री, चिखली, मौजे सांगाव, हळदी, जैन्याळ, माद्याळ, हळदवडे, बोळावीवाडी, बेलवळे बुद्रुक, अर्जुनी, पिंपळगाव बुद्रुक,
4) ओबीसी प्रवर्ग स्त्री : गावे ११ :कुरूकली, निढोरी, बोरवडे, सुरूपली, बेनिक्रे, हसूर बुद्रुक, शिंदेवाडी, चौडांळ, ठाणेवाडी , लिंगनूर दुमाला, गलगले,
5) अनुसुचित जाती: गावे ६ :सोनाळी, शेंडूर, कौलगे, लिंगनूर कापशी, बोळावी, मांगनूर,
6) अनुसुचित जाती स्त्री :गावे : ६: साके, सेनापती कापशी, बेलेवाडी काळम्मा, नंद्याळ, केनवडे, आलाबाद.