शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: मंडलिक गटाला वगळून आमदारकी अशक्य, संजय मंडलिक यांचा महायुतीतील नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:47 IST

'राजकारणात जय-पराजय आम्हाला नवीन नाही'

म्हाकवे : विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. आमच्या गटाला दुर्लक्षित करून कोणालाच आमदार होता येणार नाही. ज्या त्या वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे निवडणुकीबाबत गावागावात चर्चा करण्यात वेळ घालविण्याऐवजी शासनाच्या योजना घराघरांपर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्या, असे आवाहन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.हमिदवाडा, ता. कागल येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींसह मंडलिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मला मिळालेली सहा लाख मते कमी नाहीत. त्यांचे योगदान कदापी विसरून चालणार नाही. राजकारणात जय-पराजय आम्हाला नवीन नाही. त्यामुळे यातूनही नेटाने उभे राहू. आगामी काळात जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेऊ. त्यानंतर कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा बोलावून विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करू, अशी ग्वाहीही मंडलिक यांनी दिली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, विरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, विश्वासराव कुराडे, सत्यजित पाटील, साताप्पा कांबळे, राणाप्रताप सासणे, नंदकुमार घोरपडे, महेश घाटगे, नेताजी पाटील, प्रदीप चव्हाण, संभाजी मोरे, बाळासाहेब चौगुले, भगवान पाटील, विजय भोसले, नामदेवराव मेंडके, दिनेश पाटील, युवराज डाफळे आदी उपस्थित होते.

सहा लाख टन ऊस गाळप उद्दिष्टयंदाच्या हंगामासाठी सात ऊसतोडणी यंत्रे उपलब्ध करणार असून, स्थानिक टोळ्या वाढविण्याचाही प्रयत्न आहे. ज्या सभासदांनी शेअर्स येणेबाकी रक्कम भरून कारखान्याच्या विस्तारीकरणास सहकार्य करावे. आपण पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंडलिक यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणsanjay mandlikसंजय मंडलिक