शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- जोतिबा डोंगरावर लाखोंच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:37 IST

दीपक जाधव  कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात ...

दीपक जाधव कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणेला लाखोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ही दिंडी पुर्ण केल्या नंतर बारा जोतिर्लिग व चारधाम यात्रा केल्याचे पुण्य लाभत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.सकाळी साडेनऊ वाजता मुख्य मंदीरातून दिडी सोहळ्याची सुरुवात झाली. तत्पूर्वी विणा पुजना नंतर डवरी मार्गस्थ झाले. दिंडीच्या मध्यभागी विणा व डमरू घेऊन डवरी होते. त्यांच्या सोबत भगवे ध्वज घेऊन पुजारी व भाविक होते. धार्मिक विधी पुर्ण झाल्या नंतर मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून दिडी बाहेर पडून गायमुखाकडे मार्गस्थ झाली.दिंडीच्या मार्गावर भाविकासाठी विविध संस्था व भक्तांनी केळी, राजगिरा लाडू, खिचडी, पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. या दिंडीचा २५ कि.मी चा प्रवास भाविकांकडून पायात चप्पल न घालता रानातून चिखल तुडवत पार केला जातो. ही दिंडी पुर्ण होई पर्यंत भाविक बसत नाहीत. संध्याकाळी ७ नंतर दिडी अकरा जोतिर्लिगाचे दर्शन घेऊन यमाई मंदीर येथे आल्यानंतर आरती होईल व सुटवडा वाटपाने दिंडीची सांगता होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा