शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सलग ५७ व्या रविवारी स्वच्छता मोहिम --स्वच्छतेसाठी जिजाऊ ब्रिगेड सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:08 IST

आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पंपींग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल पिछाडीस परिसर, बोंद्रेनगर, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा नदी घाट या परिसरात मोहिम राबवली. तसेच मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही औषध फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेकडून चार टन कचरा उठाव

कोल्हापूर : महापालिकेच्या स्वच्छता अभियानात रविवारी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मोहिमेचा सलग ५७ वा रविवार ठरला. दिवसभरात चार टन कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्सीने मोहिम राबवण्यात आली. लॉकडाऊनमुळे नागरीक स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होवू शकत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल केल्याने मोहिमेमध्ये आता नागरीक सहभागी होत आहेत.आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पंपींग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल पिछाडीस परिसर, बोंद्रेनगर, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा नदी घाट या परिसरात मोहिम राबवली. तसेच मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही औषध फवारणी करण्यात आली. या मोहिमेत ५ जेसीबी, ६ डंपर, ६ आरसी गाड्या, १ पाण्याचा टँकर, २ औषध फवारणी करणारे टँकर आणि ८० कर्मचारी अशी महापालिकेची यंत्रणा होती. यावेळी अतिरिकत आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त अवधूत कुंभार, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, प्रमोद माजगांवकर, अमित देशपांडे उपस्थित होते.कारेोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसबा बावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयाची संपूर्ण इमारत परिसरात औषध फवारणी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर