जयसिंगपूर, कुरुंदवाड पालिकेवर भगवा फडकवा : मुरलीधर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:04+5:302021-07-15T04:19:04+5:30
येथील अमन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील होते. या वेळी माजी आमदार ...

जयसिंगपूर, कुरुंदवाड पालिकेवर भगवा फडकवा : मुरलीधर जाधव
येथील अमन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील होते. या वेळी माजी आमदार पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, राजाराम सुतार, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, आण्णासो बिल्लोरे आदींची भाषणे झाली.
मेळाव्यास शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, जिल्हा महिला आघाडीप्रमुख मंगल चव्हाण, रेखा जाधव, चंद्रकांत मोरे, संतोष नरके, वैशाली जुगळे, आण्णासो गावडे, संजय अनुसे, राजेंद्र बेले यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. बाबासाहेब तिबिले यांनी आभार मानले.
फोटो - १४०७२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी तालुकाप्रमुख वैभव उगळे, माजी आमदार उल्हास पाटील, मधुकर पाटील उपस्थित होते.