शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 18:18 IST

pune, teacher, elecation, kolhapurnews पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगळवारी प्रा. जयंत दिनकरराव आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.

ठळक मुद्देपुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा अर्ज दाखल मतदारसंघातून पहिलीच उमेदवारी

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगळवारी प्रा. जयंत दिनकरराव आसगावकर यांनी अर्ज दाखल केला. पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.पुणे शिक्षक मतदार संघात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून श्रीराम ज्यूनिअर कॉलेजचे प्रा. जयंत आसगावकर यांनी अर्ज दाखल केला.

यावेळी कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकतात्या पाटील, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड, व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, रंगराव तोरस्कर, जयसिंग पोवार, शिवाजी चौगले, दत्तात्रय जाधव, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, बी. आर. नाळे, सदाशिव खाडे, आनंदा कासोटे, डी. जी. खाडे, के. के. पाटील, उदय पाटील, प्रा. समीर घोरपडे, संदीप पाटील, विनोद उत्तेकर, बी. के. मोरे, पी. जी. वरेकर यांच्यासह सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर