शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टुडिओ जाणार महापालिकेच्या ताब्यात, राजेश क्षीरसागर यांची माहिती 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 5, 2023 17:04 IST

अखेर दीड वर्षाने राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता व चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या पर्यायाने राज्य शासनाच्या ताब्यात राहणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जयप्रभा स्टुडिओ वाचवून मी सिनेकलावंतांना व कोल्हापुरकरांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो. महापालिकेने खरेदीदारांना पर्यायी जागा द्यावी किंवा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू संपादनाच्या बदल्यात उर्वरीत जागेत बांधकामाला परवानगी देऊन टीडीआर द्यावा असे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महापालिकेला दिले आहेत.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दाेन वर्षापूर्वी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याची बातमी 'लोकमत'ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काेल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कला-चित्रपट व्यावसायिकांनी आंदोलन पुकारले होते. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर एनडी स्टुडिओ शासनाने ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असतील तर भालजी पेंढारकर यांच्या स्मृती जपणारा जयप्रभा स्टुडिओही शासनाने घ्यावा अशी मागणी कोल्हापुरातील कलाप्रेमींनी केली होती. अखेर दीड वर्षाने राज्य शासनाने यावर महत्वाचे पाऊल उचलले असून ३ तारखेला नगरविकास विभागाने काेल्हापूर महापालिकेला याबाबत पत्र पाठवले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर