शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात ‘जनसुराज्य’ची पुन्हा एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:38 IST

२००५ साली मर्यादित यश मिळाले होते. परंतु सई खराडे यांच्या रूपाने जनसुराज्यचा महापौर करण्याची संधी त्यांनी साधली. 

कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार विनय कोरे यांचा ‘जनसुराज्य शक्ती’ पक्ष सक्रिय होणार आहे. या पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी गुरुवारी काही कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली असून आज शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.कदम यांनी गुरुवारी अमर बागी, महेश बराले यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून मंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून कदम जागांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. २००५ साली आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण ताकद लावली होती. त्यांना त्यावेळी मर्यादित यश मिळाले होते. परंतु सई खराडे यांच्या रूपाने जनसुराज्यचा महापौर करण्याची संधी त्यांनी साधली. गेले सहा महिने महापालिकेबाबत चर्चा सुरू असताना कुठेही जनसुराज्यचा विषय पुढे आला नव्हता. परंतु महायुतीमधील शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी हाेत असताना त्याच्या बरोबर आदल्या दिवशी कदम यांनी कोल्हापुरात येऊन ही चर्चा सुरू केली आहे.

कोणाला किती जागा?जनसुराज्य शक्ती जरी काही जागांची मागणी करणार असली तरी त्या कोणाच्या वाट्यातील द्यायच्या हा कळीचा मुद्दा पुढे येऊ शकतो. शिंदेसेना उमेदवारांबाबत फारच आग्रही असून आपल्या वाट्यातील जागा सोडण्यास पदाधिकाऱ्यांचा विरोध होणार आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा दिलेल्या जनसुराज्यसाठी भाजपला किंवा मैत्रीखातर राष्ट्रवादी काँग्रेसला जनसुराज्यसाठी काही जागा सोडाव्या लागतात का, हे पहावे लागणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jan Surajya Party Re-enters Kolhapur Municipal Corporation Politics Scene

Web Summary : Vinay Kore's Jan Surajya Shakti party is reactivating in Kolhapur municipal politics. Samit Kadam will discuss seat proposals with Minister Chandrakant Patil. The party seeks representation within the Mahayuti alliance, potentially impacting seat allocations among Shinde Sena, BJP, and NCP.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Vinay Koreविनय कोरेMahayutiमहायुतीPoliticsराजकारण