शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्यासमवेत जनसुराज्यने जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 11:52 IST

Politics Zp kolhapur- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामध्ये जर सतेज पाटील यांच्या विचारांचे पदाधिकारी होणार असतील, तर त्यांना जनसुराज्यचा पाठिंबा द्यावा, असा आग्रह आम्ही विनय कोरे यांच्याकडे धरणार असल्याची माहिती विजयसिंह माने आणि माजी समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी दिली. माने हे जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे पती आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सतेज पाटील यांच्यासमवेत जनसुराज्यने जावे विजयसिंह माने यांची भूमिका, नव्या समीकरणासाठी आग्रह

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामध्ये जर सतेज पाटील यांच्या विचारांचे पदाधिकारी होणार असतील, तर त्यांना जनसुराज्यचा पाठिंबा द्यावा, असा आग्रह आम्ही विनय कोरे यांच्याकडे धरणार असल्याची माहिती विजयसिंह माने आणि माजी समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी दिली. माने हे जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे पती आहेत.शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या दालनामध्ये सहज गप्पा मारताना माने आणि महापुरे यांनी हा विषय मांडला आहे. जर जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदल होणार असेल, तर सतेज पाटील यांना मानणारे जे कोणी पदाधिकारी होऊ इच्छित असतील त्यांना जनसुराज्यने पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा आहे. तसा आग्रह आम्ही आमच्या पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याकडे त्यावेळी धरू, असे माने यांनी सांगितले. मात्र, हे सगळे होताना शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांचे पद बदलू नये, अशी जनसुराज्यची मागणी असल्याचेही माने यांनी सांगितले.पाठिंबा नाही, आग्रह धरूजनसुराज्य जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांना पाठिंबा देणार का, अशी विचारणा केली असता माने म्हणाले, पाठिंबा देण्याचा निर्णय मी जाहीर करू शकत नाही. तो अधिकार नेत्यांचा आहे. मात्र, पाठिंबा द्या, असा आग्रह मात्र आम्ही धरू.

टॅग्स :Politicsराजकारणzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील