शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपतराव शिंदेंच्या संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवणार, जनता दल कार्यकर्त्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 17:37 IST

गडहिंग्लज: जेष्ठ समाजवादी नेते अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या विविध चळवळी आणि संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा निर्धार जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी ...

गडहिंग्लज: जेष्ठ समाजवादी नेते अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या विविध चळवळी आणि संघर्षाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा निर्धार जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बुधवारी (२५) गडहिंग्लज प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.अॅड. शिंदे यांचे आठवड्यापूर्वी निधन झाले. त्यानिमित्त येथील पक्ष कार्यालयात 'प्रेरणा सभा' झाली. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब मोरे होते. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शंकर रणदिवे म्हणाले, शिंदेनी आचरणातूनच निष्ठेची शिकवण दिली. काशिनाथ देवगोंडा म्हणाले, येणारा काळ संकटचा आहे,त्याला एकदिलाने सामोरे जाण्याची गरज आहे. सुनील शिंदे म्हणाले, मुंबईतील पक्ष कार्यालय वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या आजाराकडेही दुर्लक्ष केले. शैलेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज नगरपालिकेवरील सत्ता अबाधित राखणे,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी हिंदुराव नौकुडकर, बापूसाहेब म्हेत्री,दत्ता मगदूम,महेश कोरी यांच्यासह मोरे यांचेही भाषण झाले.यावेळी अकबर मुल्ला, प्रकाश मंत्री, राम मजगी, बसवराज खणगावे, निंगाप्पा भमानगोळ, सुभाष निकम, भीमराव पाटील, मलगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, रामगोंडा पाटील, आनंदा सावंत, अजित शिंदे, शशिकांत चोथे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई आदींसह शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी