शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले, बलात्कार झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:37 IST

आरळे ता. पन्हाळा येथे मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.  या प्रकरणी अक्षय चंद्रकांत नांगरे, रा.आनंदनगर, कोडोली (ता. पन्हाळा) यास पोलिसांनी अटक केल्याची माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे यांनी सागितले.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले, बलात्कार झाल्याचे उघडएकास अटक, दोघावर गुन्हा दाखल

कोडोली : आरळे ता. पन्हाळा येथे मामाच्या गावी आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवुन तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.  या प्रकरणी अक्षय चंद्रकांत नांगरे, रा.आनंदनगर, कोडोली (ता. पन्हाळा) यास पोलिसांनी अटक केल्याची माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे यांनी सागितले.अल्पवयीन मुलगी आरळे (ता. पन्हाळा) येथे आपल्या मामाच्या घरी राहण्यास आली होती. अक्षयने मूलीस फूस लावून दि. २९ सप्टेंबर रोजी घराच्या मागील दरवाजातून पळवून नेले, अशा आशयाची फिर्याद सागर बुधाजी महापूरे (रा आरळे, ता. पन्हाळा) यांनी पोलिसात दिली होती. फिर्यादीनुसार मुलीस पळवून नेण्यास मदत केली म्हणून साहिल नांगरे व अमर साळवी (दोघेही रहाणार कोडोली, ता. पन्हाळा ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीस लग्नाचे आमिष दाखवून इस्लामपूर ( जि. सांगली ) येथे अक्षयने बलात्कार केला. तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून सध्या तिला आईवडीलाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. अक्षय नांगरे यास पन्हाळा न्यायालयात उभे केले असता त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सुरज बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर