शहरं
Join us  
Trending Stories
1
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
2
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
3
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
4
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
5
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
6
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
7
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
8
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
9
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
10
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
11
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
12
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
13
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
14
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
15
ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
16
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
17
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
18
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
19
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
20
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महापालिकेच्या धामधुमीतच भाजपच्या जिल्हा परिषदेसाठी मुलाखती, साडेसहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:01 IST

तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती

कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपने मंगळवारपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. बाराही तालुक्यातून साडे सहाशेहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पहिल्या दिवशी कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती नागाळा पार्कातील भाजपच्या कार्यालयात घेण्यात आल्या.महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचाराने वेग घेतला आहे. अशातच आज, उद्या जिल्हा परिषदेची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आधीच अर्ज मागवून ठेवले होते. आता तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कदाचित जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, अंबरिश घाटगे यांनी मुलाखती घेतल्या. आज बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा तर उद्या गुरुवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur BJP Interviews for District Council Amid Municipal Poll Rush

Web Summary : Amid municipal elections, Kolhapur BJP interviews over 650 workers for Zilla Parishad & Panchayat Samiti seats. Interviews started Tuesday, covering various talukas, following Supreme Court directives for local body elections by 2026.