शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'अंबाबाईच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 15:34 IST

रासायनिक संवर्धन प्रक्रियासुद्धा मूर्तीची झीज रोखू शकलेली नाही

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती दुखावली असून रासायनिक संवर्धन प्रक्रियासुद्धा मूर्तीची झीज रोखू शकलेली नाही. तरी देवीची सध्याची मूर्ती बदलून त्या जागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.अध्यक्ष सुभाष जाधव, उदय पाटील, सरदार जाधव, प्रशांत खाडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तपीठापैकी एक पीठ असलेल्या अंबाबाईच्या मूर्तीवर अनेकदा रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली असून त्यामुळे मूर्तीची अधिकच झीज झाली आहे. याबाबत वारंवार चर्चा, अहवाल, निवेदने देऊनही शासनाने मूर्ती बदलण्याचा विचार केलेला नाही. हिंदू धर्म शास्त्रानुसार दुखावलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते. तरी सध्याच्या मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करावे व त्याठिकाणी देवीची नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी दयानंद घबाडे, चेतन पवळ, तानाजी जाधव, परशराम रेडेकर, अनिल जाधव, विजय पाटील, राजू पायमल, श्रीकांत कारंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर