शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरळेच्या शहाजी पाटीलसह मुलांवर फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:39 IST

ग्रामसेवक महिलेची फसवणूक केलेप्रकरणी करवीरच्या माजी पंचायत समिती सभापतीसह त्याच्या दोन मुलांवर शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित माजी सभापती शहाजी हिंदूराव पाटील, त्यांची मुले सागर व कृष्णात पाटील (रा. आरळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देआरळेच्या शहाजी पाटीलसह मुलांवर फसवणूकीचा गुन्हानागदेववाडी येथील ग्रामसेविकेचे घर बळकाविण्याचा प्रयत्न आणि फसवणूक

कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील विक्री केलेल्या घरावर परस्पर तारण कर्ज चार लाख रुपये बँकेकडून घेवून ते बळकाविण्याचा प्रयत्न करुन ग्रामसेवक महिलेची फसवणूक केलेप्रकरणी करवीरच्या माजी पंचायत समिती सभापतीसह त्याच्या दोन मुलांवर शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित माजी सभापती शहाजी हिंदूराव पाटील, त्यांची मुले सागर व कृष्णात पाटील (रा. आरळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी ग्रामसेविका अमिता अजय निळकंठ (वय ३६, रा. दर्शन-दौलत अपार्टमेंन्ट, बिनखांबी गणेश मंदिर परिसर कोल्हापूर) यांनी २०११ मध्ये संशयित शहाजी पाटील याच्या नागदेववाडी येथील बिगरशेतीमधील प्लॉट नंबर डी-११ येथील घर २६ लाख रुपयांना खरेदी केले होते.

खरेदी दस्त होवून त्याची सात-बारा उताऱ्याला नोंद झाली नव्हती. या मिळकतीला अमिता निळकंठ यांचे नाव लागले नसल्याचे पाहून संशयितांनी शाहुपूरी पहिल्या गल्लीतील श्रीपतराव दादा सहकारी बँकेकडून मिळकतीवर चार लाख रुपये तारण कर्ज घेतले. त्यानंतर ही जागा व घर आपले असून निळकंठ यांचे प्रापंचिक साहित्य बाहेर फेकून दिले. त्यांची दूचाकीही रस्त्यावर नेवून लावली. त्यानंतर आपली स्वत:चे वाहन जागेत लावले.

पुन्हा घरी आलीस तर ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिली. निळकंठ यांनी तीन महिन्यापूर्वी पोलीसांत तक्रार दिली होती. परंतू राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास करवीर पोलीस टाळाटाळ करीत होते. अखेर त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.आम्हाला न्याय द्यासंशयितांकडून आमचे घर बळकाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचेकडून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती फिर्यादी अमिता निळकंठ यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर