शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:37 IST

इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

ठळक मुद्दे जप्त देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या चोरट्यांनी केल्या लंपास 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या किंमतीच्या 509 बाटल्या लंपास

इचलकरंजी : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या बाटल्या लंपास केल्या. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.येथील भगतसिंग बागेच्या पिछाडीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय आहे. विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या या कार्यालयात ठेवल्या होत्या.

9 जानेवारी रोजी रात्री या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देशी-विदेशी मद्याच्या जप्त केलेल्या 1 लाख 3 हजार 661 रुपयांच्या किंमतीच्या 509 बाटल्या लंपास केल्या.

ही बाब 10 जानेवारी रोजी कार्यालयातील गणपती हजारे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी