शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

CoronaVirus In Kolhapur : चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णसंख्याही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 11:31 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात नवे १९४७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ४६ जणांचा मृत्यू झाला. १६२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रोज वाढलेली रुग्णसंख्या पाहून लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे परंतु संसर्ग टाळण्यासाठी जे करायला हवे, ते मात्र तो करायला तयार नाही.

ठळक मुद्देचाचण्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णसंख्याही वाढलीभीतीचा गोळा : नवे १९४७ रुग्ण, ४६ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात नवे १९४७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ४६ जणांचा मृत्यू झाला. १६२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रोज वाढलेली रुग्णसंख्या पाहून लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठत आहे परंतु संसर्ग टाळण्यासाठी जे करायला हवे, ते मात्र तो करायला तयार नाही.कोल्हापूर शहरामध्ये ६४२ नवे रुग्ण आढळले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात ३२४, तर हातकणंगले तालुक्यात २५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे. आठ ते नऊ हजार चाचण्या रोज केल्या जात असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले.मृतांमध्ये हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक मृत्यू असून त्याखालोखाल करवीर तालुक्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इचलकरंजी येथील मृतांचा आकडा कमी येत असला तरी, हातकणंगले तालुक्यातील आकडा कमी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.सर्वाधिक मृत्यू हातकणंगले तालुक्यातील

  • हातकणंगले १०

मिणचे, जुने पारगाव, नवे पारगाव, पट्टणकोडोली २, कबनूर, तारदाळ, नेज, आळते, हुपरी

  • करवीर ०८

गोकुळ शिरगाव २, खुपिरे, कणेरी, पाचगाव २, उजळाईवाडी, उचगाव

  • कोल्हापूर ०६

साने गुरुजी वसाहत, राजारामपुरी, आर. के. नगर, रामानंदनगर, कसबा बावडा, रेल्वे स्टेशन

  • पन्हाळा ०४

कोडोली, सातवे, जाखले, आरळे

  • इचलकरंजी ०३

भारतमाता हौसिंग सोसायटी, केटकाळे गल्ली, शांतिनगर

  • शिरोळ ०२

हेरवाड, यड्राव

  • आजरा ०२

किणे, जाधेवाडी

  • चंदगड ०२

लाकूडवाडी, अडकूर

  • गडहिंग्लज ०२

भडगाव, हलकर्णी

  • शाहूवाडी ०१

सरूड

  • कागल ०१

कागल

  • भुदरगड ०१

कलनाकवाडी

  • इतर ०४

माणकापूर, नेवरे, तळेरे, खेडबीरे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर