शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा पालकमंत्र्याची सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:14 IST

सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

ठळक मुद्देदवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा पालकमंत्र्याची सुचनाऑक्साीजनचा टॅकर

कोल्हापूर : सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील सुचना केल्या. याअंतर्गत सीपीआरमध्ये शंभर आणि खासगी दवाखान्यांमध्ये दोनशे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्यात येणार आहेत. यात एनआयव्ही व ऑक्सीजनच्या बेडचा समावेश आहे.ऑक्साीजनचा टॅकरबाधीत रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असते. दोन दिवसांपूर्वी पुण्याहून एक ऑक्सीजनचा टॅकर कोल्हापुरात आला होता. रायगडमध्येही एक ऑक्सीजन प्लॅन्ट असून येथीन एक टँकर मागवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर