शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 12:12 IST

आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली

निनाद मिरजेउदगाव : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील तालुक्याचे सभापती पद भूषविलेल्या महिलेच्या पतीच्या घरावर आयकर विभागाने काल, गुरूवारी सकाळी पाऊणे आठ वाजता छापा टाकला. जयसिंगपूर-संभाजीपूर येथील  बंगल्यांची पाहणी करून सांगलीतील असलेल्या प्लॉटचीही पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात भागिदारी आहे. खासगी कारखान्याच्या तपासातूनच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. या पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, जनावरांचा गोठा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागपपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर दोन अधिकारी यासर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते. तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते. याठिकाणी पोलिस बंदोबस्तही  ठेवण्यात आला होता.दुपारच्या सुमारास या पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथील असलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करण्यात आली. हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले. आणि पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करून चौकशीचे काम सुरू होते. संबंधीत अधिकार्‍यांना पत्रकारांनी कारवाईबाबत माहिती विचारली असता. अधिकाऱ्यांनी आम्ही आताच काही माहिती देवू शकत नाही. तुम्ही समजून घ्या, असे म्हणत पुढील चौकशी सुरू ठेवली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIncome Taxइन्कम टॅक्सSugar factoryसाखर कारखाने