शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'किऑस्क मशीन'वर कैद्यांची कुंडली, कोल्हापुरात बिंदू चौक सबजेलमध्ये मशीनचे उद्घाटन

By उद्धव गोडसे | Updated: February 27, 2024 16:31 IST

कोल्हापूर : कारागृहातील कैद्यांना त्यांच्यावरील गुन्हा, वकिलाचे नाव, न्यायालयातील तारखा, त्यांच्या फर्लो रजा, नातेवाईकांच्या भेटी अशी आवश्यक माहिती आता ...

कोल्हापूर : कारागृहातील कैद्यांना त्यांच्यावरील गुन्हा, वकिलाचे नाव, न्यायालयातील तारखा, त्यांच्या फर्लो रजा, नातेवाईकांच्या भेटी अशी आवश्यक माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. कैद्यांची कुंडली असलेल्या किऑस्क मशीनचे मंगळवारी (दि. २७) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्या हस्ते बिंदू चौक सबजेलमध्ये उद्घाटन झाले. या सुविधेमुळे कैद्यांची कुंडली किऑस्क मशीनमध्ये बंदिस्त होत आहे.कारागृहात असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेला गुन्हा आणि न्यायालयातील कामकाजाबद्दल माहिती मिळविण्यासाठी यापूर्वी कारागृह प्रशासनाकडे अर्ज करावा लागत होता. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांना माहिती दिली जात होती. आता मात्र, कैद्यांना आवश्यक असलेली माहिती किऑस्क मशीनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. बिंदू चौक सबजेलमध्ये मंगळवारी टचस्क्रीन मशीनचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना न्यायाधीश तांबे यांनी किऑस्क मशीनमुळे कामकाज गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश प्रीतम पाटील यांनी प्राधिकरण मार्फत कैद्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना, कारागृह अधीक्षक विलास कापडे, तुरुंग अधिकारी नागनाथ खैरे, विजय कुंभार, शिवाजी पाटील, महेश गडनाईक, हेमंत शिपेकर, प्रमोद बर्डे, रेहाना शेख, सरिता मोरे आदी कर्मचारी आणि कैदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग