हेरले येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST2021-06-05T04:17:55+5:302021-06-05T04:17:55+5:30
अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेश पाटील होते. यावेळी या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या हस्ते झाले. या ...

हेरले येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे उद्घाटन
अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेश पाटील होते. यावेळी या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी उपसरपंच सतीश काशिद, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलीस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे, मुनिर जमादार, विशाल परमाज, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ. इमरान देसाई, डॉ. शरद आलमान, डॉ. सुरेखा आलमान, कोतवाल महंमद जमादार आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो:-
हेरले (ता. हातकणंगले) येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी पाहणी करत असताना पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, माजी सभापती राजेश पाटील, मुनिर जमादार, पोलीस पाटील नयन पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार व अन्य मान्यवर.