मंत्री मुश्रीफ यांच्या फंडातून बिद्री येथे विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:26+5:302021-03-26T04:22:26+5:30
यावेळी फराकटे म्हणाले की, सत्ता असो व नसो, मुश्रीफ हे गेली पंचवीस वर्षे नेहमी जनतेसाठी अहोरात्र काम ...

मंत्री मुश्रीफ यांच्या फंडातून बिद्री येथे विकासकामांचा शुभारंभ
यावेळी फराकटे म्हणाले की, सत्ता असो व नसो, मुश्रीफ हे गेली पंचवीस वर्षे नेहमी जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. कागल तालुक्यातील गावांचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी नेहमी केले आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, पांडुरंग पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग चौगले, शहाजी गायकवाड, भाऊसाहेब पाटील, सुशांत चौगले, योगेश पाटील, आनंदा पाटील, तानाजी पाटील, दिंगबर पाटील, बाळकृष्ण पोतदार, डॉ. अप्पासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, विशाल चौगले यांच्यासह ग्रामस्य उपस्थित होते.
फोटो ओळी - बिद्री (ता. कागल) येथे विविध विकास कामांचा शुंभारभ करताना जि.प. सदस्य मनोज फराकटे, नंदकुमार पाटील व इतर. (छाया - प्रशांत साठे)
२५ बिद्री वर्क