ओम सायन्सच्या सीबीएसई शाखेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST2021-02-06T04:41:26+5:302021-02-06T04:41:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मंगळवार पेठेतील आयडीबीआय बँक खरी कॉर्नर येेथे ओम सायन्स ॲकॅडमीच्या सीबीएसईच्या शाखेचे उद्‌घाटन मुरलीधर ...

Inauguration of CBSE Branch of Om Science | ओम सायन्सच्या सीबीएसई शाखेचे उद्‌घाटन

ओम सायन्सच्या सीबीएसई शाखेचे उद्‌घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील आयडीबीआय बँक खरी कॉर्नर येेथे ओम सायन्स ॲकॅडमीच्या सीबीएसईच्या शाखेचे उद्‌घाटन मुरलीधर गावडे, सचिन चव्हाण, हितेंद्र साळुंखे, प्रा. शशिकांत कापसे यांच्या उपस्थितीत झाले.

येथे इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षेची तयारी करून घेतली जाणार असून, अभ्यास कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्गात अभ्यासातील एकाग्रता. परीक्षांबाबतीत आत्मविश्वास, लेखन कौशल्य, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचार यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विषयांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

--

फोटो नं ०४०२२०२१-कोल-ओम सायन्स (दुकॉलमीच वापरावा)

ओळ : कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील आयडीबीआय बँक खरी कॉर्नर येेथे ओम सायन्स ॲकॅडमीच्या सीबीएसई शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी मुरलीधर गावडे, सचिन चव्हाण, हितेंद्र साळुंखे, प्रा. शशिकांत कापसे उपस्थित होते.

--

Web Title: Inauguration of CBSE Branch of Om Science