सुधारित राॅनिक सांगली...राॅनिक एअर कूलर्सचे प्रदर्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:57+5:302021-03-14T04:22:57+5:30
कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे याकरिता राॅनिक अप्लायन्सेस, चव्हाण काॅम्प्लेक्स, सिंधी पंचायत ट्रस्ट हाॅलसमोर, आंबेडकर रोड, शिवराज पेट्रोल ...

सुधारित राॅनिक सांगली...राॅनिक एअर कूलर्सचे प्रदर्शन सुरू
कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे याकरिता राॅनिक अप्लायन्सेस, चव्हाण काॅम्प्लेक्स, सिंधी पंचायत ट्रस्ट हाॅलसमोर, आंबेडकर रोड, शिवराज पेट्रोल पंपाशेजारी, सांगली येथे सर्वांना परवडणारा राॅनिक वाॅटर एअर कूलर प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. ग्राहकांना विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन पुढील चार दिवस सुरू राहणार आहे.
सतत फॅनच्या वाऱ्यामुळे अंग दुखणे, सुजणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पंख्यांच्या वापरावर मर्यादा येतात. एसी परवडत नाही. अशावेळी एसीसारखा गारवा, नैसर्गिक हवा देणारा व उकाड्यापासून बचाव करणारा राॅनिक वाॅटर कूलर ग्राहकांना परवडणारा आहे. उन्हाळ्यानिमित्त राॅनिकच्या कोणत्याही वाॅटर कूलर खरेदीवर १५०० रुपयांचा भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. हा कूलर तिन्ही बाजूंनी खुला आहे. त्यामुळे गरम हवा बाहेर काढली जाते व गार हवा आत घेतली जाते. त्यामुळे कूलिंगचे प्रमाण अधिक आहे. खास खरेदीसाठी सांगलीतील ग्राहकांकरिता राॅनिक अप्लायन्सेस, चव्हाण काॅम्प्लेक्स, सिंधी पंचायत ट्रस्ट हाॅलसमोर, आंबेडकर रोड, शिवराज पेट्रोल पंपाशेजारी, सांगली येथे संपर्क साधावा.