शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘झीरो पेंडन्सी’चे काम होणार आॅनलाइन महिन्याभरात अंमलबजावणी : प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 21:22 IST

कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : महसूलसह इतर शासकीय विभागांतील झीरो पेंडन्सीचे कामकाज आता ‘आॅनलाइन’ होणार आहे. ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीद्वारे प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात महसूल व जिल्हा परिषद विभागात काम सुरू करण्यात आले आहे. महिन्याभरात राज्यभरात महसूलसह सर्व जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका व इतर शासकीय कार्यालयांमध्ये हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी)च्या कोल्हापूर विभागातर्फे ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या प्रणालीचे काम सुरू आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महसूल विभागात झीरो पेंडन्सीचा उपक्रम राबविला आहे. सुरुवातीला पुणे विभागापुरता मर्यादित असणारा हा उपक्रम राज्यभरात महसूल विभागात स्वीकारण्यात आला. पोलीस प्रशासनातही याची अंमलबजावणी करण्यात आली. झीरो पेंडन्सीचे मॅन्युअली केले जाणारे काम आता आॅनलाइन प्रणालीद्वारे केले जात आहे. 

शासकीय कामांमध्ये झीरो पेंडन्सीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागात आॅनलाइन प्रणाली विकसित केली जात आहे. त्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. आॅनलाइनद्वारे झीरो पेंडन्सीची ही संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली आहे. या प्रणालीची राज्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. त्यानुसार लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.- चंद्रकांत दळवी,विभागीय आयुक्त, पुणे‘ई डिस्निक’ प्रणालीमध्ये काही नवे बदल करून ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ ही नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये महसूल व जिल्हा परिषदेमध्ये झीरो पेंडन्सीचे काम सुरू असून, महिन्याभरात संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.- चंद्रकांत मुगळी,जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्र, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन