शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

निलजी येथे दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:29 IST

निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देनिलजी येथे दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्तराज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाची कारवाई

गडहिंग्लज : निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी अलाबक्ष नबीसो पिंजारे (वय ३६) व आनंदा कृष्णा बागडी( वय ३९ दोघे रा. निलजी ता. गडहिंग्लज) यांना पोलिसांनी अटक केली आहे.'कोरोना महामारी'च्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्याच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक एस.एस.बर्गे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, उपनिरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर