शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

लोकसभेला समरजित घाटगे यांना संधी मिळाल्यास जीवाचे रान करु - धनंजय महाडिक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:16 IST

महाडिक यांच्या या वक्तत्व्यावर समरजित यांनी स्मितहास्य दिले

कोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाटगे यांचे नाव चर्चेत आहे. समरजित यांना ही संधी मिळाली तर आम्ही सर्वजण दिवसरात्र कष्ट करुन त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली. नरेंद्र मोदी यांच्यावरील पोवाड्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी 'राजेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी, त्यांनीही ही संधी मिळाली तर घ्यावी.' अशी साद घातली. तोच धागा पकडत खासदार महाडिक यांनी 'कोल्हापूर लोकसभेसाठी समरजितसिंह यांचे नाव दिवसभर चर्चेत आहे. ते भाजपचे उमेदवार झाले तर आम्ही भाग्यवान समजू. त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करु' असे सांगत समरजित यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला बळ दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणत पंतप्रधान मोदी यांना बळ देऊया असे आवाहनही महाडिक यांनी केले. दरम्यान, खासदार महाडिक यांच्या या वक्तत्व्यावर समरजित यांनी स्मितहास्य करत लोकसभा लढण्याचे संकेत दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक