शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे

By विश्वास पाटील | Updated: July 22, 2022 18:54 IST

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही नाव चर्चेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक व धैर्यशिल माने हे दोघे बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे कोल्हापूरमधील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. शिवसैनिकांनी बंडखोरांना पुन्हा निवडणून येताच कसे हे बघू असे आव्हान देखील दिले. लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी जिल्ह्यात मात्र आतापासूनच जोडण्या लावण्यास सुरुवात झाली आहे. काल, गुरुवारीच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर आज, शुक्रवारी शिवसेनेचे कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील यांनी ताकद लावल्यास महाविकास आघाडीला कोल्हापूर लोकसभेची जागा पुन्हा जिंकणे अवघड नाही असे मत संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केले. आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शिवसेनेतील बंडाळीनंतर घाटगे यांनी कोणतीच उघड भूमिका घेतलेली नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही माध्यमातून त्यांचे नाव येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. घाटगे म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीसाठी अजून दोन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे त्याबद्दल आताच कांही बोलणे किंवा आडाखे बांधणे हे अतिघाईचे ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील