इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:50+5:302021-07-02T04:17:50+5:30

इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध ३५ भागांतील ६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान कृष्णानगर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा ...

Ichalkaranjit 64 positive; Death of one | इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू

इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात गुरुवारी विविध ३५ भागांतील ६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान कृष्णानगर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मोठे तळे ७, शहापूर, जवाहरनगर, भोनेमाळ, मुक्त सैनिक सोसायटी प्रत्येकी ४, विकली मार्केटजवळ, गणेशनगर, कोल्हापूर रोड प्रत्येकी ३, आंबेडकरनगर, बिग बझारजवळ, गावभाग, कागवाडे मळा, येलाज मळा, जुना सांगली नाका प्रत्येकी २, महावीर हौसिंग सोसायटी, लिगाडे मळा, लालनगर, आयजीएम हॉस्पिटलजवळ, संजय फौंड्रीजवळ, दातार मळा, हनुमाननगर, काडापुरे तळ, कलानगर, हत्ती चौक, यशवंत कॉलनी, राजराजेश्वरीनगर, सांगली रोड, बोहरा मार्केटजवळ, जनता चौक, गुरू कन्नननगर, रिद्धी-सिद्धीनगर, कमला नेहरू हौसिंग सोसायटी, कापड मार्केटजवळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार १०२ जणांना लागण झाली असून, सात हजार २९८ जण बरे झाले आहेत. ४२५ जण उपचार घेत असून, मृत्यू संख्या ३७९ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranjit 64 positive; Death of one