इचलकरंजीत ४१ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST2021-04-21T04:25:37+5:302021-04-21T04:25:37+5:30

मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सांगली रोड ६, शहापूर ४, बावणे गल्ली, तीनबत्ती चौक येथील प्रत्येकी ३, संग्राम चौक, चांदणी ...

Ichalkaranji 41 positive; Six people died | इचलकरंजीत ४१ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

इचलकरंजीत ४१ पॉझिटिव्ह; सहा जणांचा मृत्यू

मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सांगली रोड ६, शहापूर ४, बावणे गल्ली, तीनबत्ती चौक येथील प्रत्येकी ३, संग्राम चौक, चांदणी चौक, नदीवेस, बंडगर माळ प्रत्येकी २, शाहू पुतळ्याजवळ, हिरकणी हॉटेलजवळ, राहुल अपार्टमेंट, आर.के.नगर, आझाद टाकीजवळ, महेश हौ. सोसायटी, झेंडा चौक, लिगाडे मळा, भारत माता हौ. सोसायटी, लायकर टाकीजवळ, बाळनगर, कागवाडे मळा, विकासनगर, इंदिरा हौ. सोसायटी, एएससी कॉलेजजवळ, गणेशनगर, दत्तनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये बंडगर माळ येथील ६० वर्षीय महिला, शहापूर मधील ५३ वर्षीय पुरुष, टिळक रोड ३८ वर्षीय पुरुष व दत्तननगर येथील ६३ व ४९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Web Title: Ichalkaranji 41 positive; Six people died