शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:19 IST

मुश्रीफ-महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामने

कोल्हापूर : महायुतीचा अध्यक्ष असल्याने आम्ही कोणत्या प्रकारचा गोंधळ करणार नाही, त्यांना सहकार्य करण्याचा शब्द आम्ही दिला होता. त्याचे पालन आम्ही केले, पण भावाने (नविद मुश्रीफ) यांनी फसविल्याचा आरोप करीत संचालक वाढीचा मुद्दा जरी रेटला असला तरी अजून बरीच प्रक्रिया आहे, त्यावेळी बघू, असा इशाराही संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.शौमिका महाडिक म्हणाल्या, सभा दोन तास चालली, त्यातील एक तास अध्यक्षांनी, तर दुसरा तास कार्यकारी संचालकांनी घेतला. सभासदांचे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. वर्षातून एकवेळ सभासद प्रश्न घेऊन येतात, त्यांना माईक देणे अपेक्षित होते, पण तो दिला नाही.

वाचा: मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडाकागलकरांनीच गालबोट लावलेआम्ही सभा शांततेत पार पडावी, यासाठी प्रयत्न केला. पण, सुरुवातीपासून घोषणाबाजी कोण देत होते. ‘गोकुळ’मध्ये सभासदांना कसे जुमानले जात नाही, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. हुल्लडबाजी करून कागलकरांनीच गालबोट लावल्याचे महाडिक यांनी सांगितले.

भावाने सन्मान करूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली - नविद मुश्रीफकोल्हापूर : भावाने सन्मान करूनच व्यासपीठावर त्यांना बोलावले होते. तरीही त्या सभासदांमध्ये बसल्या. तरीही त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सविस्तर दिलेली आहेत. त्यांच्या आणखी काही शंका असतील तर आगामी काळात त्यांचेही निरसन केले जाईल, अशी माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.

वाचा: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, गेल्या चार वर्षांत सभेला गोंधळ व्हायचा. कामकाजासह सभासदांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची नाही. मात्र, यावर्षी सभा शांततेत पार पडली, त्याबद्दल दूध उत्पादकांचे आभार मानतो.

मुश्रीफ-महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामनेयापूर्वीच्या सभेत शौमिका महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आमने-सामने यायचे; पण या सभेला मंत्री हसन मुश्रीफ व महाडिक समर्थकांमध्ये घोषणा रंगल्या.