शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 14:30 IST

गुरुवार, वेळ दुपारची...एकजण मद्यप्राशन करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला. पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, असे तो सांगू लागला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी त्याच्या घराकडे पाठविले; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे घरी गेल्यावर पोलिसांना समजले.

ठळक मुद्देपत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, मद्यपीमुळे कोल्हापूर पोलिसांची तारांबळप्रकार घडला नसल्याची खातरजमा, पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

कोल्हापूर : गुरुवार, वेळ दुपारची...एकजण मद्यप्राशन करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला. पत्नी आणि मुलाला मी संपविले आहे, असे तो सांगू लागला. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी त्याच्या घराकडे पाठविले; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे घरी गेल्यावर पोलिसांना समजले.याबाबतची माहिती अशी की, दौलतनगर परिसरातील एकजण मद्यप्राशन करून पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी आला. ‘मी मुलाला व पत्नीला संपविले आहे’ असे तो ठाणे अंमलदाराला सांगू लागला. हे ऐकून खातरजमा करण्यासाठी चार-पाच पोलीस दौलतनगर येथे ठाणे अंमलदाराने त्याच्या घराजवळ पाठविले.

दौलतनगरात नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर पोलीस त्या मद्यपीच्या घरी गेले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडून पोलिसांनी आत पाहिले, तर मुलगा घरात जेवत बसला होता. पोलिसांनी ‘आई कुठे आहे ’ अशी विचारणा मुलाकडे केल्यावर त्याने ‘आई कामास गेली’ असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्या मद्यपीला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटाप्रमाणे बोलू लागला. ‘माझी आणि बायकोची भांडणे झाली होती; त्यामुळे ‘मी तिला मनातून काढून टाकली’असे त्याने पोलिसांना सांगितले; मात्र त्याच्या या प्रकाराबद्दल पोलिसांची एक तास तारांबळ उडाली. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर