शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँकेतील छापेमारीवर मुश्रीफ म्हणाले, माझ्या नावाने तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:24 IST

त्यावर मी भाष्य करणार नाही

कोल्हापूर : जिल्हा बँकेत मी कर्जदार नाही, अगर मी कोणाला जामीनदारही नाही. तसेच, माझ्या नावाने बँकेमध्ये लॉकरसुद्धा नाही. बँकेचा अध्यक्ष म्हणून मी कसलीही आणि कोणतीही सुविधा घेत नाही. अधिकाऱ्यांच्या छाननी समितीने शिफारस केलेल्या संस्थांना, कंपनीना व फर्मना आम्ही कर्जपुरवठा करतो. गेल्या सात-आठ वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात शिफारसीपेक्षा ज्यादा एक रुपयाही कर्ज दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ईडीने घोरपडे साखर कारखाना आणि ब्रिस्क कंपनी यांच्या व्यवहारांशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची चौकशी केली. या दोन्हीही संस्थांचे कर्ज योग्य पद्धतीनेच दिले आहे. यापैकी कोणतेही खाते एनपीए नाही.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या बँकेबाबत बोलायचे झाले तर अनेक वर्ष रक्त आटवून व अपार कष्ट करून आम्ही ही बँक लौकिकाला आणलेली आहे. ईडीचा तपास सुरू आहे. तो तपास प्रभावित होईल. त्यामुळे, त्यावर मी भाष्य करणार नाही. दरम्यान, ईडीची रेड झाली हे एका अर्थाने चांगलं झालं. कारण, काही विघ्नसंतोषी लोकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मनात मी स्वतः केडीसीसी बँकेचा अध्यक्ष आहे तसेच कारखाना याबाबत जे जे गैरसमज निर्माण केले असतील त्या सगळ्यांचे निराकरण होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय