शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ  

By राजाराम लोंढे | Updated: May 23, 2025 16:14 IST

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार'

कोल्हापूर : के. पी. पाटील यांच्या रुपाने मला मोठा भाऊ परत मिळाला अशी भावना व्यक्त करत ‘के. पी.’ व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच मी जिल्ह्याचा नेता झालो. या दोघांमधील वाद मिटवून कोणत्याही परिस्थितीत त्यांना पक्षातून बाहेर सोडणार नसल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीहसन मुश्रीफ यांनी सांगितले.माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मुधाळ (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे आम्हाला हत्तीचं बळ मिळालं आहे. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामुळेच  हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता आहे. या दोघांमधील वाद मिटवला गेला पाहिजे. मी या दोघांनाही पक्षाबाहेर सोडणार नाही.जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या ठिकाणी एकत्र जमत असेल तिथं महायुती म्हणून आणि जमत नसेल त्याठिकाणी स्वतंत्र लढवली जाईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.‘के. पी.’ स्वभावात बदल करतीलके. पी. आणि ए. वाय. यांना एकत्र आणले पाहिजे, असे म्हटल्यानंतर ‘के. पी.’ माझ्यावर खवळून उठतील. ‘के. पीं.’चा रोखठोक स्वभाव आहे, ते एखादे काम होत नसेल तर तोंडावर सांगतात.  मात्र, राजकारणात असा स्वभाव चालत नाही. लोकांना बघूया, काम करूया असं सांगावं लागतं, लोकांच्या कामासाठी प्रयत्न करावे लागतात. भविष्यात आपल्या स्वभावात बदल करतील असा विश्वास व्यक्त करतो, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणministerमंत्रीHasan Mushrifहसन मुश्रीफK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस