शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केला पत्नीचा गळा चिरून खून, कोल्हापुरातील सुर्वे नगरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:02 IST

स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली

कळंबा : हात उसने घेतलेल्या व्याजाचे पैसे काय केले यावरून झालेल्या वादातून पती परशुराम पांडुरंग पाटील याने पत्नी अस्मिता हीचा गळा चिरून खून केला. कळंबा येथील सुर्वे नगरातील महालक्ष्मी कॉलनी येथे मंगळवारी (दि.५) मध्यरात्री ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, महालक्ष्मी कॉलनी येथे पांडुरंग पाटील गेली बारा वर्षे भाड्याच्या घरात दोन मुले, वडील यांच्यासोबत राहत होते. मूळचे सावर्डे पाटण तालुका राधानगरी येथील  पांडुरंग उद्यम नगरात फोंड्री व्यवसायात आहेत. पत्नीने हात उसने घेतलेल्या व्याजाच्या पैशाचे नेमके काय झाले यावरुन दोघांत वाद झाला.

रात्री जेवण करून दोघे झोपण्यासाठी गेले असता पुन्हा वाद झाला. पती पांडुरंगला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला. अन् स्वतः करवीर पोलिस ठाण्यात फोन करून खुनाची कबुली दिली. 

वाचा: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून रोहन वाकरेकर यांनी दिलेल्या  फिर्यादी नुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे तपास करीत आहेत. दोन्ही मुले हताशवडील फौंडीमध्ये कामास दोन्ही मुले कमवती एकंदरीत सुखी कुटुंब असणाऱ्या या घरात अचानक वडिलांनी उचललेल्या विघातक पावलाने आईचा हाकनाक बळी गेल्याने दोन्ही मुले हताश झाली होती.