शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Crime News : दारूच्या नशेत पत्नीला सतत द्यायचा त्रास, पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 12:16 IST

दगडाचा घाव वर्मी बसल्यामुळे जागीच मृत्यू

गडहिंग्लज : दारूच्या नशेत सतत त्रास देणाऱ्या पतीच्या डोक्यात पत्नीने रागाच्या भरात दगड घातला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. शितल गजानन गाडवी (वय ४९, रा. भडगाव ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी गायत्री हिला पोलिसांनी अटक केली आहे.घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी, मूळचे गडहिंग्लजचे रहिवाशी असलेले गाडवी कुटुंबिय  गेल्या काही वर्षांपासून भडगाव येथे राहतात. त्यांना विवाहित मुलगी, मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी शीतलला अर्धांगवायू झाला असून त्याला दारुचे व्यसन होते. त्यामुळे दोघांत सतत भांडणे होत. घरालगतच्या पाठीमागील बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, काल बुधवारी (दि.१९) दोघांत भांडण झाले. संंध्याकाळी साडेसातच्या सुमारास शेडमधील कॉटवर झोपून तो गायत्रीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत होता. त्यामुळे तिने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला.दगडाचा घाव वर्मी बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस पाटील उदय पुजारी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी