शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दारुची विल्हेवाट किती प्रकरणात लावली; पोलिसांकडून तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 12:58 IST

Excise Department Crimenews kolhapur- तपासणीसाठी आलेली कारवाईतील दारू ढोसल्याप्रकरणी अटकेतील प्रयोगशाळेतील सहा कर्मचाऱ्यांनी आणखी किती प्रकरणात अशा पद्धतीने ह्यगोलमालह्ण केला, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, फरारी संशयित लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९, रा. कलानगर, इचलकरंजी) याचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देन्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीपूर्वीच ढोसली दारू फरारी लॅब असिस्टंटचा शोध सुरू

कोल्हापूर : तपासणीसाठी आलेली कारवाईतील दारू ढोसल्याप्रकरणी अटकेतील प्रयोगशाळेतील सहा कर्मचाऱ्यांनी आणखी किती प्रकरणात अशा पद्धतीने ह्यगोलमालह्ण केला, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, फरारी संशयित लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९, रा. कलानगर, इचलकरंजी) याचा पोलीस शोध घेत आहेत.चार जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतील जप्त दारू तपासणीकरिता ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली. ती दारू तपासणीपूर्वीच सात कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली.

तक्रारीनंतर शाहुपूरी पोलिसांनी प्रयोगशाळेतील वाहन चालक वसंत गौड (४७, रा. कसबा बावडा), वरिष्ठ सहायक अक्षयकुमार मालेकर (रा. न्यू शाहुपुरी), कंत्राटी कर्मचारी मारुती भोसले (३४, रा. शाहुपुरी २ री गल्ली), राहुल चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप), गणेश सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली), विरुपाक्ष पाटील (२५, रा. विचारेमाळ) यांना बुधवारी अटक केली. लॅब असिस्टंट मिलिंद पोटे हा फरारी आहे.दरम्यान, अटकेतील संशयितांकडे गुरुवारी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ही दारू तपासणी करण्यापूर्वीच परस्पर ढोसून संपविल्याचे तपासात पुढे आले. संशयीतांनी आणखी किती प्रकरणात अशा पध्दतीने दारुची विल्हेवाट लावली, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग