शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तीन खानांचेच पिक्चर कसे चालतात?, हे तर षड्यंत्र: नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:12 IST

‘लव्ह जिहाद’ हे हिंदूवरचे आक्रमणच

कोल्हापूर : भारताला २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्यासाठीच एक प्रयत्न म्हणून सुरू असलेला लव्ह जिहाद हे एक प्रकारचे हिंदू समाजावरील आक्रमणच आहे, असे स्पष्ट मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.हिंदू व्यासपीठ आणि लोक उत्कर्ष समितीतर्फे आयोजित डॉ. के. ब. हेडगेवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उदय सांगवडेकर, प्रमोद ढोले, सूर्यकिरण वाघ उपस्थित होते.राणे म्हणाले, अनेक घटनांमध्ये मुस्लीम युवक फसवून हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. याची असंख्य उदाहरणे आहेत. सुरुवातीला खोटी नावे सांगून, बोगस कागदपत्रे जोडून हिंदू मुलींशी लग्ने केली जातात. नंतर मात्र खरी ओळख सांगून त्या मुलीला मुस्लीमांसारखे वागण्यासाठी अत्याचार केला जातो. अशा अनेक मुली सौदीला नेऊन विकल्याची उदाहरणे आहेत.

कोल्हापूरमध्ये ज्याने हिंदू अल्पवयीन मुलीला नेले तोच तिच्या वडिलांना तुमच्या मुलीचे तुकडे करीन म्हणून व्हॉटसॲपवरून मेसेज पाठवतो. हे कशाचे लक्षण आहे. म्हणून हिंदूंनी जागरूक होण्याची गरज आहे.तीन खानांचेच पिक्चर कसे चालतातराणे म्हणाले, हिंदू मुलीलाच पुढे करून हा मुलगा बघ कसा शाहरूख खानसारखा दिसतोय, त्याचे केस बघ कसे आमिर खानसारखे आहेत असे सांगितले जाते. हे तीन खान. यांचेच पिक्चर कसे चालतात. अक्षयकुमार, ऋतिक रोशनचे का चालत नाहीत. हे सुद्धा एक षडयंत्र आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNitesh Raneनीतेश राणे Love Jihadलव्ह जिहाद