घोडके, माने कर्णधारपदी

By Admin | Updated: December 19, 2014 00:52 IST2014-12-19T00:50:03+5:302014-12-19T00:52:54+5:30

जिल्हा कबड्डी संघ: पुण्यात होणार राज्य अजिंक्यपद स्पर्धा

Horse, the honorable captain | घोडके, माने कर्णधारपदी

घोडके, माने कर्णधारपदी

कोल्हापूर : पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा पुरुष संघाच्या कर्णधारपदी पंकज घोडके (जयहिंद, इचलकरंजी) याची, तर महिला संघाच्या कर्णधारपदी शुभदा माने हिची निवड झाली. गेले दहा दिवस सुरू असलेल्या सराव शिबिरातून जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. संभाजी पाटील यांनी संघ जाहीर केला.
संघ पुढील प्रमाणे : (पुरुष) : पंकज घोडके (कर्णधार), सागर खटाळे, तुषार पाटील (मावळा, सडोली), शरद पवार (शाहू, सडोली), दिग्विजय कौदाडे (नवभारत, शिरोली), राजेंद्र कोरवी, अनिल उनाळे, आनंदा पाटील (सर्व छावा, शिरोली), कुलदीप पाटील (शाहू, सडोली) आरिफ मुल्लाणी(बालशिवाजी, शिरोळ), योगेश तवार (सह्याद्री, कोल्हापूर), इरशाद खतीब (हेर्ले),
संघव्यवस्थापक : अभिजित पाटील, प्रशिक्षक रणजित जांभळे,
मुलींचा संघ असा : शुभदा माने (कर्णधार), सौदामिनी साळोखे, राजश्री पाटील, प्रणोती नलवडे (ताराराणी, कोल्हापूर), पूजा नाईक, प्रियंका पाटील, सुजाता महाडिक (कसबा ठाणे), अश्विनी यादगिरी (डायनॅमिक, इचलकरंजी), पूजा पाटील (बाचणी), सारिका हिरेकुडे, अरुणा सावंत, ऐश्वर्या जोशी (महालक्ष्मी, कोल्हापूर) प्रशिक्षक अभिजित पाटील.

Web Title: Horse, the honorable captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.