रोटरी ग्रामसेवा केंद्राच्यावतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST2021-09-07T04:29:54+5:302021-09-07T04:29:54+5:30

वारणा परिसरातील चार प्राथमिक, चार माध्यमिक व पाच मुख्याध्यापक यांना रोटरीचा आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ...

Honoring of meritorious teachers on behalf of Rotary Gram Seva Kendra | रोटरी ग्रामसेवा केंद्राच्यावतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रोटरी ग्रामसेवा केंद्राच्यावतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान

वारणा परिसरातील चार प्राथमिक, चार माध्यमिक व पाच मुख्याध्यापक यांना रोटरीचा आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार माध्यमिक उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर, रोटरीचे अध्यक्ष जयदीप पाटील, सचिव कृष्णात जमदाडे, सदस्य अमोल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जयदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राजक्ता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. एबीपी शिक्षण समूहाचे सचिव अमोलकुमार पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी : रोटरी क्लब ग्रामसेवा केंद्र वारणानगर यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार उद्योजक विशाल जाधव यांच्या हस्ते स्वीकारताना पाराशर संकुलाचे प्राचार्य व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक शशिकांत काटे. सोबत रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Honoring of meritorious teachers on behalf of Rotary Gram Seva Kendra