शिरोली दुमाला येथे होळी लहान, शेणी दान उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:17+5:302021-03-30T04:14:17+5:30

गावातील मुख्य चौकात शेणी दानचा कार्यक्रम राबविण्यात आला. शेणी दान उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जमा झालेल्या दोन हजार ...

Holi small, sheni donation activities at Shiroli Dumala | शिरोली दुमाला येथे होळी लहान, शेणी दान उपक्रम

शिरोली दुमाला येथे होळी लहान, शेणी दान उपक्रम

गावातील मुख्य चौकात शेणी दानचा कार्यक्रम राबविण्यात आला. शेणी दान उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जमा झालेल्या दोन हजार शेणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कौलवे यांच्या हस्ते स्मशानभूमीकडे देण्यात आल्या.

यावेळी उपसरपंच सचिन पाटील, वैभव कौलवे, अविनाश जाधव, विशाल कौलवे, सचीन चोपडे, विक्रम कौलवे, ऋषिकेश कौलवे, जयदीप परीट, लखन कांबळे, नागेश कौलवे, कुणाल चावरे, ओंकार कळंत्रे, प्रसाद कळंत्रे, यश पाटील, सिद्धार्थ जाधव, काशिनाथ सरूडकर, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Holi small, sheni donation activities at Shiroli Dumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.