शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-जयसिंगपूरदरम्यान घेतली हायस्पीड रन चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:50 IST

मिरज-कोल्हापूर मार्गाचे लवकरच दुहेरीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे धावणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी सांगितले. कोल्हापूर ते जयसिंगपूर दरम्यान हायस्पीड ट्रेन टेस्टिंग ट्रॅक बांधून त्यावर तासाला सर्वाधिक वेग असलेल्या गाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. रेल्वेकडून सामान्य गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी चाचपणी केली.मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव यांनी बुधवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची वार्षिक पाहणी केली. त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावरील रेल्वेमार्गाचीही पाहणी केली. यादव म्हणाले, गतीशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे, या मार्गाचा आराखडा तयार आहे, या प्रक्रियेला वेळ लागेल पण यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता नाही, रेल्वे बोर्डाची मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल. अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली.दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या (एसब्ल्यूआर) लोंढा बाजूच्या प्रकल्पाचे कठीण काम पूर्ण झाले आहे, यामुळे गाड्या जलदगतीने धावतील, अशी माहिती त्यांनी दिली. यादव विशेष रेल्वेने कोल्हापुरात आले, पाहणीनंतर सांगलीकडे मार्गस्थ झाले. त्यांच्यासोबत ५० हून अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा ताफा होता.काेल्हापुरात त्यांनी रेल्वे स्थानक, पॅनल रूम, लिनन रूम, कॅरिज डेपो, ट्रॅक मशीन, साईडिंग, रनिंग रूम आणि कोचिंग डेपोची पाहणी केली. पंचगंगा उद्यानात वृक्षारोपण केले. यावेळी पुणे विभागीय रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, सुहास गुरव, जयंत ओसवाल उपस्थित होते.

मिरज-कोल्हापूर मार्गाचे लवकरच दुहेरीकरणमिरज-कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा बनवला जात असून, मिरजेतील कॉर्डलाईनच्या कामाचा सर्व्हे सुरू आहे, त्याचाही आराखडा बनेल, मार्च २०२४-२५ पर्यंत पुणे-मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे तसेच सांगली-मिरज मार्गावरील काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे यादव म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे