शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत करा, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 20:28 IST

Framer Kolhapur : शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखापर्यत मदत देवून वसुल पात्र रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान सात हफ्त्यामध्ये पुर्नगठण करावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत कराशेतकऱ्यांची मागणी

गगनबावडा-कोल्हापूर : शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखापर्यत मदत देवून वसुल पात्र रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान सात हफ्त्यामध्ये पुर्नगठण करावे, अशी मागणी होत आहे.महापूरामुळे गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून उसाच्या सुरळीत पाणी गेल्यामुळे ऊस कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झालेले आहे. सलग तीन वर्ष नैसर्गिक आपत्तीबरोबर महामारीमुळे गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

शेतकऱ्यांनी विकास सेवा. संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका , यामधून घेतलेली पिककर्ज, वाहन, घर तारण, खावटी, पाईपलाईन, किसान सहाय्य, मोटर पंप खरेदी, ठिबंक सिंचन. या कारणासाठी घेतलेली कर्ज परतफेड करणे या महापुराने शक्य नसलेने गगनबावडा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाखापर्यंत मदत देवून शिल्लक वसूल पात्र कर्ज रक्कमेचे कमीत कमी व्याजासह समान ७ हप्तेमध्ये पुर्न घटन करून जिल्हयातील शेतकऱ्यांचा हा मुलभूत प्रश्न शासनाने सोडवावा अशी मागणी गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. 

गगनबावडा तालुक्यातील शेतकरी गेली तिन वर्ष सलग आलेल्या आपत्तीमुळे पूर्णतः खचला आहे. कर्जबाजारी झाला आहे.कर्ज फेडण्यासाठी जमिनी विकणे हाच आमच्याकडे पर्याय आहे .शासनाने आम्हाला हेक्टरी २ लाखांची मदत करून राहिलेल्या कर्जाचे समान हप्ते करून द्यावे.दिनकर पाटील, शेतकरी असळज. 

जिल्हयातील शेतकरी हा पूरपरिस्थितीमुळे व महामारीमुळे संकटात सापडला असून त्यांचे जगणे मुश्कीलीचे झाले आहे. तरी त्यांना सरकारने सरसकट भरीव मदत करावी.-विलास पाटील ( कोदेकर),अध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा कृषी पूरक बहूउद्देशीय संस्था.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर