शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

ढगाळ वातावरणासह कोल्हापूरात पावसाची भुरभुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:56 PM

कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत सोमवारी पावसाची भुरभुर राहिली. दिवसभर  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

ठळक मुद्देढगाळ वातावरणासह कोल्हापूरात पावसाची भुरभुरआश्लेषार्क नक्षत्रात प्रवेश

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत सोमवारी पावसाची भुरभुर राहिली. दिवसभर  पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.गेली पंधरा दिवस जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. पाऊस आज सुरू होईल, उद्या होईल या प्रतीक्षेत अखंड नक्षत्र गेले. पावसाने एकदमच दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पावसाळ्यात शेतीसाठी विद्युत पंप सुरू करण्याची वेळी आली आहे.

सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात दिवसभर भुरभुर राहिली. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.आश्लेषार्क नक्षत्रसूर्याने रविवारी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी आश्लेषार्क नक्षत्रात प्रवेश केला. वाहन मेंढा असून, या काळात पडणाऱ्या पावसाला सुनेचा पाऊस म्हणतात. या नक्षत्रातही वरूणराजा जोरदार बरसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर