शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस : दुपारपर्यंत ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:02 IST

कोल्हापूरकरांची बुधवारची पहाट वळवाच्या पावसानेच सुरू झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा जाणवत होता. यामुळे बळीराजाची लगबग वाढली असून, खरीप पेरणीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उशिरा पेरणी केलेले उन्हाळी भात व भूईमुगांची काढणी मात्र सध्या त्रासदायक ठरत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस दुपारपर्यंत ढगाळ वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची बुधवारची पहाट वळवाच्या पावसानेच सुरू झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा जाणवत होता. यामुळे बळीराजाची लगबग वाढली असून, खरीप पेरणीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी रात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी पहाटेपासूनही पावसाची रिपरिप सुरूच होती. सकाळी आठपर्यंत पाऊस राहिला, मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण राहिले. ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत होता.

दुपारी तीननंतर आकाशातील ढग पांगू लागले आणि सूर्यनारायणाने दर्शन दिले. बुधवारी जिल्ह्यातील तापमान ३७ डिग्री राहिले. आगामी चार दिवसांत त्यात फारशी वाढ होणार नसली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही ठिकाणी वळवाचा पाऊस होईल, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर